वास्तुशास्त्रातील शयनस्थिती..
देश-विदेशात “गुरु चरित्र” या
पवित्र ग्रंथास असाधारण असे
मह्त्व आहे. याच ग्रंथात
पवित्र ग्रंथास असाधारण असे
मह्त्व आहे. याच ग्रंथात
सदतिसाव्या अध्यायात
विप्राच्या आचरणाबद्दल सांगितले आहे,
या मधील ३७ व ३८ या ओव्यांमध्ये शयन स्थितीबद्दल सांगितले आहे.
गुरु चरित्र : अध्याय - सदतीसावा
स्वगृही शयन पूर्वशिरसी ।
श्वशुरालयी दक्षिणेसी ।
प्रवासकाळी पश्चिमेसी । शयन करावे परियेसा ॥३७॥
सदा निषिध्द उत्तर दिशा । वर्जले
फळ सांगितली दिशा ।
विप्रे आचरावा ऐसा । ॠषिमार्ग
शुभाचार ॥३८॥
अर्थात : स्वत:च्या घरी पूर्व
दिशेस डोके करुन झोपावे.
सासुरवाडीस दक्षिणेकडे डोके करुन झोपावे.
प्रवासकाळी पश्चिमेस डोके करुन झोपावे.
उत्तर दिशेस डोके करुन झोपणे सर्व काळ निषिध्द आहे.
असे सांगितले आहे.या पध्दतीने झोपण्याचा प्रयत्न करुन पहा
निश्चितच निद्रासौख्याची चांगली प्रचिती येईल.
सासुरवाडीस दक्षिणेकडे डोके करुन झोपावे.
प्रवासकाळी पश्चिमेस डोके करुन झोपावे.
उत्तर दिशेस डोके करुन झोपणे सर्व काळ निषिध्द आहे.
असे सांगितले आहे.या पध्दतीने झोपण्याचा प्रयत्न करुन पहा
निश्चितच निद्रासौख्याची चांगली प्रचिती येईल.
No comments:
Post a Comment